शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आपकडून ताहिर हुसेनची पुन्हा पाठराखण; मुस्लिम असल्यानेच कारवाई केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 18:08 IST

आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिल्ली हिंसाचारामध्ये नुकतीच अटक करण्यात आलेल्या ताहिरवर तो मुस्लिम असल्यानेच कारवाई झाल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारातील आरोपी आणि आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आपने सुरुवातीला ताहिरचे नाव जाणूनबुजून गोवण्याचा आल्याचा आरोप केला होता. मात्र, त्याच्या घरातूनच पेट्रोल, अॅसिड बॉम्ब फेक आणि आयबी अधिकाऱ्याच्या हत्येमध्ये ताहिरचा हात असल्याचे आरोप झाल्यावर आपने ताहिरला चौकशी होईस्तोवर पक्षातून निलंबित केले होते. मात्र, पुन्हा आपचा खरा चेहरा उघड झाला आहे. 

आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिल्ली हिंसाचारामध्ये नुकतीच अटक करण्यात आलेल्या ताहिरवर तो मुस्लिम असल्यानेच कारवाई झाल्याचा आरोप केला आहे. आज हिंदुस्थानमध्ये सर्वात मोठा गुन्हा हा मुस्लिम असल्याचा आहे, असे वाटते. पुढील काळात दिल्ली हिंसाचार ताहिरनेच घडवून आणल्याचेही सिध्द केले जाऊ शकते, असा आरोप खान यांनी केला आहे. 

नागरिकता संशोधन कायदा (CAA) विरोधात जामियानगरमध्ये हिंसाचार झाला होता. यामध्ये अमानतुल्लाह खानही आरोपी आहेत. त्यांनी आता दिल्ली हिंसाचाराचा आरोपी ताहिर हुसेनला वाचविण्यासाठी धर्माचे कार्ड खेळले आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, आपच्या निलंबित नगरसेवकाकडून लायसन्स पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. हे पिस्तूल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. याद्वारे या पिस्तूलमधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या का याचा तपास केला जाणार आहे. शिवाय ताहिरचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. 

धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अ‍ॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेखपुलवामा हल्ल्याचे अ‍ॅमेझॉन कनेक्शन; ऑर्डर मिळताच पाठविले 'बॉम्ब' बनविण्याचे साहित्यताहिरच्या घरामध्ये आणि शेजारील दुकानामध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा मोठा साठा सापडला आहे. त्याच्या घराच्या बाजुलाच असलेल्या दुकानामध्ये मोठेमोठे ड्रम सापडले आहेत. यावर गंगाजल लिहिले होते. हे अ‍ॅसिड एवढे तीव्र आहे की काही मिनिटांतच ते त्वचेच्या आतील भागापर्यंत जाळू शकते. हे अॅसिड फॅक्टरीमध्ये वापरले जाते. ते लायसन, आधार कार्ड आणि कारण सांगितल्याशिवाय सहजासहजी खरेदी करता येत नाही. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीAAPआपMuslimमुस्लीमMLAआमदार