शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’चे लक्ष आता हिमाचल प्रदेशकडे; पंजाबमधील विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 08:38 IST

पंजाबमध्ये सामान्य जनतेचाच पाठिंबा मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.

- बलवंत तक्षक चंडीगड : पंजाबमध्ये प्रचंड बहुमत मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीने आता शेजारच्या हिमाचल प्रदेशातही पाय पसरण्याची तयारी शुरू केली असून, विधानसभेच्या सर्व ६८ जागांवर निवडणूक लढविणार आहे. हिमाचल प्रदेशात याचवर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी हिमाचल प्रदेशच्या भेटीदरम्यान सांगितले की, पंजाबमध्ये सामान्य जनतेचाच  पाठिंबा मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. पंजाबच्या जनतेने दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील आम आदमी पार्टीच्या सरकारने केलेल्या कामाला पसंती दिली. आगामी काळात हिमाचल प्रदेशातील जनताही पसंती देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी आम आदमी पार्टीचे सरकार आल्यास  कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या उपस्थितीत धर्मशाला विधानसभा मतदारसंघातून १७ हजार मते मिळविणारे राकेश चौधरी आणि शिमला महापालिकचे माजी नगरसेवक गौरव शर्मा हेही ‘आप’मध्ये सामील झाले आहेत. हिमाचल प्रदेशात काँग्रेस  आणि भाजपमध्ये थेट लढत होत आली आहे. मंडी लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघातील अलीकडेच झालेली  पोटनिवडणूक जिंकून  काँग्रेसने सत्तारूढ भाजपवर मात केली होती. ‘आप’ने हिमाचल प्रदेशात जम बसविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालHimachal Pradeshहिमाचल प्रदेश