शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळखाेरी मंडळाकडून अनेक कर्मचाऱ्यांचे ‘आधार’, ‘पॅन’ लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 10:25 IST

विविध कंपन्या : चुकीने माहिती अपलाेड झाल्याचे स्पष्टीकरण

ठळक मुद्देदिवाळखाेरी मंडळाकडून एका स्वतंत्र संकेतस्थळाचे काम सुरू आहे. दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व कर्ज पुरवठादारांचे दावे आणि सद्य:स्थितीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहेत

नवी दिल्ली : देशाच्या दिवाळखाेरी मंडळाकडून विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ‘आधार’ आणि ‘पॅन’ क्रमांकाची माहिती लीक झाल्याचे आढळून आले आहे.  हा प्रकार चुकीने घडल्याचे स्पष्टीकरण मंडळाने दिले आहे.

दिवाळखाेरी मंडळाकडून एका स्वतंत्र संकेतस्थळाचे काम सुरू आहे. दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व कर्ज पुरवठादारांचे दावे आणि सद्य:स्थितीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहेत. मात्र, एका चुकीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक तसेच ‘पॅन’ची यादी संकेतस्थळावर अपलाेड झाली. दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत असलेल्या विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती या यादीत हाेती. अशा किती कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली, याचा नेमका आकडा कळू शकला नाही. कंपन्या दिवाळखाेरीत निघाल्यानंतर त्यांना कर्ज देणाऱ्या लहान संस्थांना दाव्यांबाबत सद्य:स्थितीची माहिती उपलब्ध हाेत नसल्याची तक्रार अनेकांनी केली हाेती. अनेक कंपन्यांची संकेतस्थळे नाहीत. त्यामुळे दाव्यांचा पाठपुरावा करण्यातही अडचणी येत असल्याचे कर्ज पुरवठादारांचे म्हणणे हाेते. ती माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAdhar Cardआधार कार्डPan Cardपॅन कार्ड