शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! दारूच्या नशेत होर्डिंगला जाऊन लटकला; video viral होताच झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 15:49 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. सध्या असाच एक मद्यपी तरूण प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. खरं तर तेलंगणातील सिद्धीपेट भागात गुरुवारी सोशल मीडियावर 'जाहिरातीच्या होर्डिंगला लटकलेल्या व्यक्तीचा' व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ही घटना बुधवारी घडली असल्याचे बोलले जात आहे. जाहीरातीच्या होर्डिंगवर लटकलेल्या या मद्यपी तरूणामुळे सिद्धीपेठ परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. या तरूणाला पाहण्यासाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता, त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

video viral होताच कारवाई  सिद्धीपेठचे पोलीस आयुक्त एन. श्वेता यांनी म्हटले, "संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला खाली उतरवण्यात आले आणि त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. आम्ही घटनेची नोंद केली असून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण केल्याबद्दल त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिस