शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मौसम मस्ताना...! पावसाचं प्रेमी युगुलाकडून असंही स्वागत; भररस्त्यातच थिरकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 18:40 IST

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता प्रारंभ केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता प्रारंभ केला आहे. राज्यासह देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, तर अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक प्रेमी युगुल नृत्य करून पावसाचे आगमन करत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदूर येथील असल्याचे बोलले जात आहे. 

या व्हिडीओमध्ये एक कपल पावसात रस्त्यावर नाचत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला अनेकजण पसंती देत ​​आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंदूरच्या भंवर कुआन भागातील आहे. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या इंदूरच्या या भागात मोठ्या प्रमाणात शाळा, कॉलेज आणि कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारे कपल यापैकीच एका कॉलेज किंवा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असल्याचे समजते.

मध्य प्रदेशमधील हवामानाचा अंदाजभारतीय हवामानशास्त्र विभागाच्या भोपाळ केंद्राने रविवारी सागर, नर्मदापुरम, शहडोल, रेवा, भोपाळ, उज्जैन, इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर आणि चंबळ विभागात अनेक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRainपाऊसdanceनृत्यSocial Viralसोशल व्हायरल