शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा आता माेठा ब्रेक; यंदा सरासरी गाठण्याची शक्यता कमी; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:18 IST

यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली.

नवी दिल्ली : पावसाने दगा दिल्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. देशभरात ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के कमी पाऊस पडला आहे. पुढील चार दिवस २५ राज्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. उत्तराखंड, हिमाचलसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता पावसाने बऱ्यापैकी ब्रेक घेतला आहे. इतर राज्यांत पावसाने आधीपासूनच ओढ दिली आहे. याचे कारण म्हणजे अल-निनो. ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली. दुसरीकडे, हरयाणामध्ये पहिल्यांदाच पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वांत कोरडा मान्सून ठरला आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत ७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर ऑगस्टमध्ये आतापर्यंतचा पाऊस ३२ टक्के कमी आहे.

सरासरी गाठण्याची शक्यता कमी- याचा अर्थ असा की, या पावसाळ्याचा हंगाम (३० सप्टेंबरपर्यंत) सरासरीपेक्षा कमी पावसाने संपेल. सरासरी ९४ ते १०६ टक्के पर्जन्यमान सरासरीएवढे मानले जाते. - हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये भारतातील ३६ पैकी ३२ हंगामी उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४ टक्के किंवा त्याहून अधिक आहे. सप्टेंबरमध्ये तो सरासरीपेक्षा २० मिमी कमी असेल.

या प्रदेशांनाही फटकाउत्तर प्रदेशच्या मैदानी भागात सामान्यपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. बिहारमध्ये २५ टक्के कमी, मध्य प्रदेशात १० टक्के कमी पाऊस झाला. याशिवाय केरळ, झारखंड, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्येही कमी पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस