शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ कायदे बदलण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे, फौजदारी कायद्यांवरील अहवाल स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 07:25 IST

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बैठकीत अनेक सूचना दिल्या, ज्यात समितीने समुदाय सेवेची व्याख्या केली पाहिजे आणि तिची परिकल्पना काय, असे ते म्हणाले.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : इंग्रजकालीन अनेक कायदे बदलण्याचा अनेक दुरुस्त्यांचा प्रस्ताव असलेला मसुदा अहवाल संबंधित संसदीय समितीने सोमवारी स्वीकारला. त्यावर किमान १० विरोधी पक्ष सदस्य असहमतीची नोट सादर करण्याची शक्यता आहे.काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बैठकीत अनेक सूचना दिल्या, ज्यात समितीने समुदाय सेवेची व्याख्या केली पाहिजे आणि तिची परिकल्पना काय, असे ते म्हणाले. याशिवाय सदस्यांना मतभेद नोंदवण्यासाठी दोनऐवजी तीन दिवस द्यायला हवे होते, असा आग्रह त्यांनी धरला. मात्र, सूत्रांनी सांगितले की, समितीने ४८ तासांची मुदत कायम ठेवली आहे.अधीर रंजन चौधरीसारख्या काही विरोधी सदस्यांनी आधीच त्यांच्या असहमत नोट्स सादर केल्या आहेत, तर आणखी काही येत्या दोन दिवसांत सादर करण्याची शक्यता आहे. 

काय बदल होणार?- भादंविमध्ये ५११ कलम आहेत, ते आता फक्त ३५६ राहतील. - कनिष्ठ न्यायालयाला निर्णय तीन वर्षांच्या आत द्यावा लागेल.- राजद्रोहाला आता देशद्रोह म्हटले जाईल, ज्यात सात वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा असेल.- मॉब लिंचिंगला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.- नवीन कायदे बनवल्यामुळे न्याय मिळण्यास विलंब होणार नाही, असे समितीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.- संसदीय समितीने मसुदा मंजूर केल्यानंतर आता ही विधेयके संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांतून मंजूर होतील.

इंग्रजी नावाकडे दुर्लक्षसमिती विधेयकांना दिलेल्या हिंदी नावांवर कायम आहे. त्यांची इंग्रजी भाषेतील नावेही असावीत, अशी  काही विरोधी सदस्यांच्या सूचना होती. याकडे समितीने दुर्लक्ष केले.

टॅग्स :Courtन्यायालय