शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या; 10 वर्षांच्या चिमुकल्यानं सांगितलं, काय अन् कसं घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 03:25 IST

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जवानाचा मृतदेह रविवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात आढळला.

मणिपूरमध्ये एका भारतीय जवानाचे अपहरण करून, त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा जवान सुट्टीवर आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जवानाचा मृतदेह रविवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात आढळला. संबंधित जवानाचे नाव सीपॉय सेर्तो थांगथँग कोम असल्याचे समजते. ते आर्मीच्या डिफेन्स सिक्योरिटी कोर प्लाटूनमध्ये कांगपोक्पी येथील लिमाखोंगमध्ये तैनता होते. ते पश्चिमी इंफाळमधील तारुंग येथील रहिवासी होते. संबंधित जवानाचे अपहरण झाले, तेव्हा त्याचा चिमुकलाही तेथेच होता.

सकाळच्य सुमारास घडली घटना - अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपॉय कोम सुट्टीवर आपल्या घरी आले होते. सकाळच्या सुमारास 10 अज्ञात शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय कोम यांचे त्यांच्या घरून अपहण केले. केवळ त्यांचा 10 वर्षांचा मुलगाच या संपूर्ण घटनेचा प्रत्यक्ष साक्षिदार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने सांगितले आहे की, तीन लोक त्यांच्या घरात शिरले होते. तेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत घरात काम करत होता. शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय यांच्या लोक्याला पिस्तुल लावले आणि त्यांना एका पांढऱ्या वाहनात बसून नेले. लष्करातील जवानांना सीपॉयच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. मृत जवानावर कुटुंबाच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जातील.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथील परिस्थिती बिघडलेली आहे. कुकी आणि मैतेई लोकांमध्ये सुरू असलेली हिंसा अद्यापही थांबण्याचे नाव नाही. येथे थोड्या बहुत शांततेनंतर पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. संरक्षण करणाऱ्या जवानांवरही हल्ले केले जात आहेत.

टॅग्स :SoldierसैनिकManipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान