शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

वाहतूक कोंडीत जातो भरपूर वेळ; कोणत्या शहरात वाहनांची गती कमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 07:08 IST

नवी दिल्ली : जगात सर्वांत धीम्या गतीने वाहतूक असलेल्या प्रमुख १० शहरांमध्ये कोलकाता, भिवंडी आणि आरा या शहरांचा समावेश ...

नवी दिल्ली : जगात सर्वांत धीम्या गतीने वाहतूक असलेल्या प्रमुख १० शहरांमध्ये कोलकाता, भिवंडी आणि आरा या शहरांचा समावेश आहे.  नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या ‘ट्राफिक स्पीड इंडेक्स’ अहवालात ही माहिती देण्यात आली.

माहितीनुसार,  अमेरिकेतील फ्लिंटमध्ये वाहनांची गती सर्वाधिक, तर बांगलादेशची राजधानी ढाक्यामध्ये वाहनांचा वेग सर्वात कमी आहे. कोलंबियाच्या बोगोटा हे जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले.

कोंडी फोडण्यासाठी ‘कर’

कर्नाटक सरकारने बंगळुरूतील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर ‘कंजेशन टॅक्स’ लावण्याचा विचार करत आहे. गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांवर कर लावण्यासाठी समितीने प्रस्ताव मांडला आहे.

मुंबईचा क्रमांक कितवा?

वाहतुकीचा वेग सर्वात कमी असलेल्या १० शहरांमध्ये ९ शहरे बांगलादेश, भारत आणि नायजेरियामधील आहे.

भिवंडी ५ व्या, कोलकाता ६ व्या, तर आरा हे ७ व्या क्रमांकावर आहे.

बिहार शरीफ ११ व्या, मुंबई १३ व्या, ऐजवॉल १८ व्या, बंगळुरू शहराचा १९ वा क्रमांक लागतो.