शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षीत तरुणीचे श्रीकृष्णाच्या मूर्तीशी लग्न! उत्तर प्रदेशमध्ये अनोखा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 07:48 IST

तिला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

औरैया: उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात बिधुना येथे एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. ३० वर्षीय रक्षा सोलंकी नावाच्या तरुणीने चक्क भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत सात फेरे घेतले आणि विवाहबंधनात अडकली. रक्षाचे एमएचे शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती एलएलबीचे शिक्षण घेत आहे. तिला लहानपणापासूनच श्रीकृष्णाबद्दल विशेष ओढ होती. 

अशातच एकदा तिने स्वप्नात श्रीकृष्णाशी लग्न केले. तेव्हापासून पती म्हणून श्रीकृष्णालाच स्वीकारायचे आणि भक्तीत तल्लीन राहण्याचे व्रत तिने घेतले. आई-वडिलांनी बरीच समजूत काढली पण काही उपयोग झाला नाही, अखेर त्यांच्या संमतीने शनिवारी रात्री उशीरा भटजींनी मंत्र पठण आणि सर्व रितीरिवाजांसह हे लग्न लावून दिले. लग्नाला सर्व नातेवाईक उपस्थित होते. नंतर, श्रीकृष्णाच्या मूर्तीसह कारमधून रक्षा नातेवाईकाच्या घरी गेली अन् ‘पाठवणी’ही झाली. तिथेही तिला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश