शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 12:29 IST

Uttarakhand Helicopter Crash : या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तराखंड : केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भाविकांना घेऊन जाणारे आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधीलकेदारनाथपासून 2 किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टीजवळ धुक्यामुळं हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सहा भाविकांचा मृत्यू झाला. या बातमीला उत्तराखंड मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी दुजोरा दिला आहे. 

दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. 

 

21 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी केदारनाथच्या दौऱ्यावरपंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबरला केदारनाथला भेट देणार आहेत. केदारनाथमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा नरेंद्र मोदी घेतील. यानंतर केदारनाथ मंदिरात दर्शन घेतील. 21 ऑक्टोबर रोजी केदारनाथला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी तेथे रात्रभर मुक्काम करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबरला ते बद्रीनाथला भेट देणार आहेत.

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाUttarakhandउत्तराखंडKedarnathकेदारनाथ