शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना हवाय योगींना टक्कर देणारा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 06:44 IST

चंद्रशेखर आझाद मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढणार

राजेंद्र कुमार लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर (शहर) मतदारसंघातून उभे असून, त्यांना तुल्यबळ असा उमेदवार समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पक्ष (बसप), काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला (आप) अजून तरी सापडलेला नाही. दरम्यान, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. आझाद आणि योगी आदित्यनाथ संघर्षात विरोधी पक्ष चंद्रशेखर यांना पाठिंबा देतील का? याचे उत्तर वरील प्रमुख विरोधकांनी दिलेले नाही.

अखिलेश यादव योगी यांच्याविरोधात एक बळकट चेहरा मैदानात उतरवू इच्छितात, अशी चर्चा आहे. त्या दिशेने यादव सपाच्या अनेक नेत्यांसह योगी आदित्यनाथ यांच्यापासून अंतर राखणारे भाजपचे  आमदार डॉ. राधा मोहन अग्रवाल यांची शक्यता विचारात घेत आहेत. अग्रवाल यांच्याकडून कोणतेही संकेत न मिळाल्यामुळे अखिलेश यादव त्यांच्याशी थेट संपर्क साधत नाहीत. अग्रवाल भाजप सोडून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे.

भाजपचा बालेकिल्लागोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून, गेल्या ३३ वर्षांपासून तेथे कोणी दुसरा जिंकू शकलेला नाही. १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२