शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

2-2 रुपये वसुली करणाऱ्या पोलिसांविरोधात 37 वर्षे चालला खटला, जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 19:13 IST

37 वर्षांनंतर वसुली करणाऱ्या पोलीसांची निर्दोष मुक्तता.

पोलिसांनी लाच घेतल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पम, बिहारच्या बेगुसरायमधून एक चकीत करणारे प्रकरण समोर आले आहे. 37 वर्षे जुन्या एका प्रकरणात पाच पोलिसांना व्हिजिलन्स कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. वाहनधारकांकडून दोन-दोन रुपये वसूल केल्याचा आरोप या पोलीस कर्मचार्‍यांवर होता. युगेश्वर महतो, कैलाश शर्मा, राम बालक राय, रामरतन शर्मा आणि ग्यानी शंकर सिंह अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

हे पोलीस कर्मचारी वसुली करत असतान स्वतः एसपींनी त्यांना पकडले होते. यानंतर बेगुसरायच्या मुफसिल पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तब्बल 37 वर्षांनंतर हा निर्णय आला असून भागलपूरच्या दक्षता न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात फिर्यादी पक्षाकडून कोणताही पुरावा किंवा साक्षीदार सादर करता आले नाही. कोर्टाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 

हे प्रकरण 10 जून 1986 चे आहेहे प्रकरण 10 जून 1986 चे आहे. तत्कालीन एसपी अरविंद वर्मा यांना बेगुसराय येथील लाखो चेकपोस्टवर बेकायदेशीर वसुली झाल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी शहर परिमंडळ निरीक्षक सरयुग बैठा यांच्यासह लाखो पेट्रोल पंप गाठला. तिथे गेल्यावर काही पोलीस कर्मचारी दोन दोन रुपये वसुली करत असल्याचे निदर्शनास आले. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण