शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 19:15 IST

पुढील काही दिवसांसाठी भारतातील अनेक विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद आहेत.

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावरुन निघणारी 46 उड्डाणे आणि दिल्लीला येणारी 33 देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर, वेगवेगळ्या देशांमधून येणारी 6 उड्डाणे आणि दिल्लीहून वेगवेगळ्या देशांना जाणारी 5 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

प्रवाशांसाठी सूचना जारी केल्यातणावाच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत विमान कंपन्यांनी 10 मे पर्यंत अनेक उड्डाणे रद्द केली असून, प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. कोणताही त्रास टाळण्यासाठी प्रवासी हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करू शकतात, असे विमान कंपन्यांनी म्हटले आहे. 

देशातील अनेक विमानतळ बंद पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पुढील काही दिवसांसाठी भारतातील अनेक विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद आहेत. इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट, अकासा एअर, एअर इंडिया एक्सप्रेस सारख्या विमान कंपन्यांच्या शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

प्रभावित भारतीय विमानतळांमध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, अमृतसर, लुधियाना, पटियाला, भटिंडा, हलवारा, पठाणकोट, भुंतर, शिमला, गग्गल, धर्मशाला, किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कंदला, केंडला, भूजल आणि भूजल यांचा समावेश आहे. प्रामुख्याने लष्करी चार्टर्डसाठी वापरले जाणारे विमानतळ देखील बंद करण्यात आले आहेत.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाdelhiदिल्लीAirportविमानतळ