शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बस ओढ्यात कोसळून ९ जण ठार, १२ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:30 IST

पुलावर विरुद्ध दिशेने येत असलेली लॉरी चुकवण्याचा प्रयत्न बसचालकाने करूनही बस ओढ्यात पडली.

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेश राज्य परिहवन महामंडळाची बस ओढ्यात पडून चालकासह ९ जण मरण पावले, तर १२ जण जखमी झाले. मृतांत ५ महिला आहेत. ही दुर्घटना बुधवारी पश्चिम गोदावरी जिल्ह्यात जगनरेड्डीगुडेमजवळ घडली. जखमींना जगनरेड्डीगुडेममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एका गंभीरजखमी प्रवाशाला एलुरूत सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुलावर विरुद्ध दिशेने येत असलेली लॉरी चुकवण्याचा प्रयत्न बसचालकाने करूनही बस ओढ्यात पडली. स्थानिक धावलेबसवाहक आणि इतर प्रवासी यातून वाचले. ते किरकोळ जखमी झाले, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. बसमध्ये ४५ प्रवासी व दोन कर्मचारी होते. काही प्रवाशांनी बसच्या खिडक्यांतून स्वत:ची सुटका करून घेतली, तर घटनास्थळी धावलेल्या स्थानिक रहिवाशांनी काही जणांना खिडक्यातून ओढून काढले.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश