शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ निवडणुकीपूर्वी ८ व्या वेतन आयोगाचं गिफ्ट?; केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:55 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारने ७ व्या वेतन आयोगाचे गठन केले होते.

नवी दिल्ली - आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतनची भेट देणार असल्याची बरीच चर्चा होती. त्यावर आता केंद्र सरकारनकडून स्पष्टीकरण आले आहे. केंद्राचा सध्या आठवा वेतन आयोग लागू करण्याचा कोणताही विचार नाही असं वित्त विभागाच्या सचिवांनी म्हटलं आहे. 

वित्त विभागाचे सचिव सोमनाथन यांनी म्हटलं की, सध्या आठव्या वेतन आयोगा लागू करण्याचा विचार केंद्र सरकारचा नाही.किंबुहना आठव्या वेतन आयोगाचे प्लॅनिंगही नाही.अशाप्रकारचा प्रस्तावही नाही असं त्यांनी सांगितले. अलीकडच्या काही दिवसांत केंद्र सरकार जवळपास ५४ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी आठव्या वेतन आयोगाची भेट देणार असल्याची चर्चा होती. याआधीही अनेकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाप्रकारच्या आकर्षक घोषणा बऱ्याच सरकारने केले आहे. निवडणुकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या पाहता अशाप्रकारे आकर्षित करण्याचा इरादा राजकीय पक्षांचा असतो. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारने ७ व्या वेतन आयोगाचे गठन केले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी हा निर्णय घेतला तेव्हा त्यावर बराच विवाद झाला होता. परंतु आता भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाचा कुठलाही विचार अथवा प्रस्ताव नाही असं स्पष्ट सांगितले. परंतु नवीन पेन्शन योजनेचा फेरआढावा घेतला जाईल असं सांगितले. केंद्र सरकारनं पेन्शन योजनेचा आढावा घेण्यासाठी वित्त सचिवांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली आहे.

ही समिती सरकारला त्यांचा रिपोर्ट सादर करेल. परंतु असा अंदाज आहे की, सरकार नवीन पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजनेत यात मध्यस्थीचा तोडगा काढणारी योजना आणू शकते. ज्यातून सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनापैकी ४०-४५ टक्के पेन्शन म्हणून मिळू शकतात. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभा