शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 17:44 IST

दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात.

ठळक मुद्देदिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात.दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या आजीबाईच्या घरी भेटू देऊन त्यांची आर्थिक परस्थिती आणि घरगुती माहिती घेतली. त्यानंतर, रामबेटी यांना मदतीचा हात देऊ केला आहे.

नवी दिल्ली - माणसाच्या आयुष्यात सर्वात सुखदचा काळ म्हणजे म्हातारपणीचा काळ असं म्हटलं जातं. मुला-बाळांची लग्न केल्यानंतर, आपलं आयुष्याचं कर्तव्य बजावल्यानंतर साठीनंतर घरी बसून आरामात जुन्या आठवणींना उजाळा देत आयुष्य जगायचं असतं. मात्र, प्रत्येकाच्याच नशिबी हे सुख नसतं. अनेकांना उतारवयातही संघर्ष आणि दोन वेळच्या जेवणासाठी दररोज काम करावे लागते. दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय रामबेटी यांचीही अशीच कहानी आहे. 

दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात. विशेष म्हणजे त्यांच्या पाठीचं हाड मोडल्याने चालताना त्रास होतो. या आजीबाईला संपूर्णता वाकून चालावे लागते, तरीही रामबेटी परिसरातील फिरून भाजलेली कणसं विकतात. 2 नातवंडांचा मोठ्या जिद्दीने सांभाळ करतात. केट्टो या संस्थेच्या सहाय्याने त्यांना मदत करण्यात येत आहे.  दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या आजीबाईच्या घरी भेटू देऊन त्यांची आर्थिक परस्थिती आणि घरगुती माहिती घेतली. त्यानंतर, रामबेटी यांना मदतीचा हात देऊ केला आहे. तसेच, या आजीबाईला मदत करण्याचं आवाहनही मालीवाल यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीWomenमहिला