शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगढच्या जंगलात ८ नक्षली ठार, मृतांमध्ये चार महिलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:34 IST

छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला.

रायपूर : छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. त्यात चार महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. राज्याच्या अन्य भागात काल, बुधवारी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली होती.दंतेवाडा-बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील तिमिनारच्या जंगलामध्ये सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली. ती दोन तास सुरू होती. दुसऱ्या बाजूने गोळीबार थांबल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी आतील भागात प्रवेश केला, तेव्हा त्यांना सात नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.बुधवारी राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत जरिना नावाची महिला नक्षलवादी ठार झाली होती. जरिना ही २00५ सालापासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय होती. तिच्यावर पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस लावले होते. (वृत्तसंस्था)>शस्त्रसाठा जप्ततिमिनारच्या जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे बुधवार रात्रीपासून त्यांचा शोध सुरू होता. त्या ठिकाणहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला. जप्त शस्त्रांमध्ये दोन. ३0३ रायफली, १२ बोरिंग गन तसेच दोन इन्सास रायफलींचाही समावेश आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी