शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारासह थकबाकीचे पैसे जमा होणार, आदेश जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 19:11 IST

7th pay commission : ही थकबाकी सहा हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली :  केंद्र सरकार (Central Governmnet) व्यतिरिक्त राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट आहे. यावेळी दिवाळीपूर्वी सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता जाहीर केला आहे. दरम्यान, या 5 व्या हप्त्याच्या स्वरूपात जानेवारी 2017 ते मार्च 2017 पर्यंतच्या सॅलरीचे पेमेंट दिले जाईल.

हा मोठा निर्णय छत्तीसगड सरकारने घेतला आहे. ही थकबाकी सहा हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी, छत्तीसगड सरकारने डिसेंबर 2021 मध्ये चौथा हप्ता देण्याचे आदेश दिले होते. वित्त विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकबाकीचे पैसे मिळतील. हे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.

6 टक्के वाढू शकतो महागाई भत्ताराज्य सरकारने जारी केलेल्या या हप्त्याचा राज्यातील जवळपास 3.80 लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्य सरकार लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत 6 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. भूपेश बघेल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे.

मंत्रिमंडळाची बैठक 17 ऑक्टोबरला होऊ शकते17 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महागाई भत्त्याव्यतिरिक्त एचआरएबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगEmployeeकर्मचारी