शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

तब्बल ७८% भारतीयांचा मोबाइलमुळे होतोय ‘स्लीप डिव्होर्स’! 'जागतिक झोप सर्वेक्षणा'त दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:09 IST

'या' कारणांमुळे एकत्र झोपणे त्रासदायक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मोबाइलचे व्यसन, घोरणे व वेगवेगळे झोपण्याच्या सवयीमुळे ‘स्लीप डिवोर्स’ नावाचा नवीन ट्रेंड देशात रूढ होत आहे. स्लीप डिवोर्सला कायदेशीर घटस्फोट म्हणता येणार नाही. मात्र, चांगली झोप होण्यासाठी दाम्पत्य वेगवेगळ्या खोल्यांत झोपण्याचा निर्णय घेतात. भारत देशात ७८ टक्के दाम्पत्य नियमित अंतराने स्लीप डिव्हर्स घेत असल्याचा दावा जागतिक झोप सर्वेक्षणात केला आहे.

स्लीप डिवोर्समुळे तात्पुरत्या स्वरूपात झोपेची गुणवत्ता सुधारत असली तरी जास्त काळ तसे केल्याने नात्यांमधील भावनिक अंतर वाढू शकते, असे मानसिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. धर्मदीप सिंग यांनी माहिती देताना सांगितले.

या कारणांमुळे एकत्र झोपणे त्रासदायक

  • ६१% लोक एकटे झोपल्यानंतर शांतपणे, गाढ झोप घेतात.
  • ३७% जोडपी सुट्टीदरम्यान वेगवेगळी झोपतात.
  • ३२% घोरणे व जलद श्वास घेणे
  • २४% कधीकधी वेगळे झोपतात. 
  • १९% जोडपी कायम वेगळे झोपण्यास पसंती देतात.
  • १२% अस्वस्थता
  • ०८% स्क्रीनचा वापर 
टॅग्स :Divorceघटस्फोट