शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के रुग्णांची कोरोनावर मात; सक्रिय २३ टक्केच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:35 IST

६ लाख ९२ हजार २८ रुग्णांवर (२३.८%) विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवी दिल्ली : देशातील कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत आहे. जवळपास ७५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, भारतात सध्य:स्थितीत २३.८ टक्के कोरोनारुग्ण आहेत.शुक्रवारी देशात ६८ हजार ८९८ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी उच्चांकी ६२ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे अहवाल प्राप्त झालेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५ हजार ८२३ एवढी झाली असली, तरी यातील २१ लाख ५८ हजार ९४६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. ६ लाख ९२ हजार २८ रुग्णांवर (२३.८%) विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ५४ हजार ८४९ रुग्णांचा (१.९०%) कोरोनाने बळी घेतला आहे. सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात उच्चांकी १४ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली.> लॉकडाऊन-अनलॉक सक्रिय रुग्ण कोरोनामुक्त१) लॉकडाऊन-३ (४ मे) २९,४५३ ११,७०७२) लॉकडाऊन-४ (१८ मे) ५५,९०६ ३६,८२४३) अनलॉक-१ (१ जुन) ८७,६९२ ९१,८१९४)अनलॉक-२ (२० आॅगस्ट) ६,९२,०२८ २१,५८,९४६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या