शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

मध्य प्रदेशातील ७३ टक्के बालकांना आहे पंडुरोग; सुशासनाचा दावा फोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 07:55 IST

संदिग्ध लोक राज्यभरातील अंगणवाड्यांना सकस आहार पुरवठ्याच्या निविदा उचलत आहेत.

अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क

भोपाळ : पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक  आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) निष्कर्षानुसार मध्य प्रदेशातील सतरा वर्षे जुन्या भाजप सरकारचा सुशासनाचा दावा पुन्हा एकदा  उघडा पडला आहे. सर्व्हेक्षणानुसार पोषक आहाराअभावी ६ ते ५९ महिने वयोगटांतील ७३ टक्के बालकांना रक्तक्षय असून, त्यांच्यात लोहाची कमतरता आहे.

आरोग्य विभागाच्या सूत्रांनुसार ताज्या आकडेवारीनुसार  चौथ्या आणि पाचव्या एनएफएचएस दरम्यान पंडुरोगाचे प्रमाण ६९ टक्क्यांवरून ७३ टक्क्यांवर म्हणजे चार टक्क्यांनी वाढले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाशी संबंधित भोपाळमधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राज्यातील बालक पंडुरोगग्रस्त आहेत. यात नागरी आणि ग्रामीण भागातील मुले आणि मुलींचा सामावेश आहे. पोषक अन्नाच्या पुरवठ्याबाबत वादग्रस्त असलेल्या राज्यांपैकी मध्य प्रदेश एक आहे. 

संदिग्ध लोक राज्यभरातील अंगणवाड्यांना सकस आहार पुरवठ्याच्या निविदा उचलत आहेत.  पुरवठ्यातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून अतिरिक्त मुख्य सचिव पदावरील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची मागच्या वर्षी बदली करण्यात आली होती. शक्तिशाली अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संबंधित इंदूरच्या काही संस्था अंगणवाड्यांना सातत्याने निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवीत होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले...

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी अशी प्रतिक्रिया दिली की,  मध्य प्रदेशातून कुषोषणाचे निर्मूलन करण्यास मी कटिबद्ध आहे. अंगणवाड्यातील बालकांच्या मदतीसाठी मी भोपाळमध्ये हातगाडा घेऊन अभियान सुरू करणार आहे. लवकरच त्याची तारीख घोषित केली जाईल. कुषोषणासाठी समाजही जबाबदार असून, लोकांनी सरकारला साथ दिली पाहिजे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान