शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटी द्या , शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्यपाल विद्यासागर राव यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:13 IST

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे.

- हरीष गुप्ता नवी दिल्ली : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे. गंभीर कृृषी संकटामुळे या प्रस्तावाकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.राष्ट्रपती भवनात झालेल्या राज्यपालांच्या संमेलनादरम्यान त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील दूरवरच्या आदिवासी भागात मोबाइल आणि टेलिफोनच्या कनेक्टिव्हिटीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, मोबाइल कनेक्टिव्हिटी नसल्याने लोकांना चिकित्सा आणि आपत्कालीन अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात अडथळे येत आहेत. विशेषत: गर्भवती महिलांना सेवा देण्याबाबत या अडचणी येत आहेत. ते म्हणाले की, हा मुद्दा राज्याच्या नंदुरबार, गडचिरोली, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यात तीव्र आहे.महाराष्ट्रातील राजभवनात त्यांच्या पुढाकारातून केलेल्या एका कामाचा उल्लेख करून ते म्हणाले की, एक मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पुण्यातील राजभवनात स्थापन करण्यात आला आहे. देशातील सर्व राजभवनांपैकी हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. पहिल्या विश्व युद्धातील एका भुयाराचा मुंबईतील राजभवनात शोध लागल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, हे भुयार संरक्षित केले जात असून, या ठिकाणी आधुनिक संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनातील महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि सहभागाचे प्रदर्शन यात असेल.

टॅग्स :Farmerशेतकरी