शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात निवडणुकांसाठी सुरक्षा दलांचे ६४ हजार जवान, १२ मे रोजी १० जागांसाठी होणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:46 IST

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात हरयाणामध्ये १० जागांसाठी १२ मे रोजी होणारे मतदान निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावे म्हणून तिथे राज्य पोलीस दल व केंद्रीय सुरक्षा दलांचे तब्बल ६४ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.

चंदीगड - लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात हरयाणामध्ये १० जागांसाठी १२ मे रोजी होणारे मतदान निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावे म्हणून तिथे राज्य पोलीस दल व केंद्रीय सुरक्षा दलांचे तब्बल ६४ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.अतिरिक्त पोलीस महासंचालक नवदीप सिंह विर्क यांनी सांगितले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या पाच कंपन्या येऊन पोहोचल्या आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांत फ्लॅग मार्चही केला. लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा सोमवारी पार प्पडल्याने राजस्थानातून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या आणखी ६० कंपन्या हरियाणामध्ये रवाना होत आहेत. त्याशिवाय केंद्रीय सुरक्षा दलाच्या आणखी कंपन्यांची मागणी गृह मंत्रालय व आयोगाने केली आहे.नवदीप सिंह विर्क म्हणाले की, राज्यातील ३३ हजार ३४० पोलिसांना निवडणूक काम देण्यात आले आहे. याशिवाय ११ हजार ७५० होमगार्ड, ८ हजार ६३ विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ), ५ हजार ७८८ पोलीस प्रशिक्षणार्थीं यांनाही निवडणुकीच्या सुरक्षा व्यवस्थेत सामील करून घेण्यात आले आहे.गुन्हेगारांना अटकनिवडणुका नीट पार पडाव्यात यासाठी सुरक्षा यंत्रणांना दक्ष राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विर्क म्हणाले की, मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. निवडणुकांआधी राज्यातील १०५० गुन्हेगारांना अटक करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, अमली पदार्थ, रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHaryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019