शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जमू शकतील ६ हजार भाविक, ८०० कोटींच्या परिक्रमा प्रकल्पाचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:31 IST

श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे पटनायक यांनी पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंह देब, सुमारे ९० मंदिरांचे प्रतिनिधी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत अनावरण केले.

पुरी : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बुधवारी पुरीच्या ऐतिहासिक श्री जगन्नाथ मंदिराभोवती ८०० कोटी रुपयांच्या श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे (हेरिटेज कॉरिडॉर) लोकार्पण केले. श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे पटनायक यांनी पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंह देब, सुमारे ९० मंदिरांचे प्रतिनिधी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत अनावरण केले.

भगवान जगन्नाथ यांच्या आशीर्वादामुळे हा प्रकल्प शक्य झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले. यात पार्किंग क्षेत्र, नवीन पूल, यात्रेकरूंची गर्दी टाळण्यासाठी रस्ते, विश्रामगृह सुविधा, सामान ठेवण्यासाठी क्लॉक रूम, शौचालये आदी सुविधा ४ हजार कुटुंबांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पुरी हे यात्रेकरूंचे शहर फुलांनी, रंगीबेरंगी दिवे आणि भित्तिचित्रांनी सजले आहे.

असा आहे परिक्रमा प्रकल्प... ओडिशाच्या पुरी जगन्नाथ मंदिर हेरिटेज कॉरिडॉरचे (श्रीमंदिर प्रकल्प) काम पूर्ण झाले असून हे मंदिर १२ व्या शतकातील देशातील चार धामांपैकी एक आहे. ओडिशा सरकारने उद्घाटन कार्यक्रमासाठी भारत आणि नेपाळमधील एक हजार मंदिरांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले होते.  प्रकल्पांतर्गत मंदिराला लागून असलेल्या बाह्य भिंतीभोवती (मेघनाद पचेरी) ७५ मीटर रुंद कॉरिडॉर तयार केला आहे. मंदिराभोवती २ किलोमीटरचा श्रीमंदिर परिक्रमा मार्ग तयार करण्यात आला. येथून भाविकांना थेट मंदिराचे दर्शन होणार आहे.

टॅग्स :Odishaओदिशा