शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मोहन भागवतांच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक; चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 15:38 IST

सरपंचाच्या दुचाकीला कारची धडक

जयपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारनं दिलेल्या धडकेत एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. भागवत यांच्या ताफ्यातील एका कारनं दुचाकीला धडक दिली. सरसंघचालक राजस्थानातील तिजारामधून परतत असताना हरसोली-मुंडावर रस्त्यावर हा अपघात झाला. भागवत यांच्या ताफ्यातील कारनं स्थानिक सरपंच चेत्राम यादव यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेत्राम यादव त्यांचा नातू सचिनसह दुचाकीवरुन जात होते. या अपघातात सचिनचा मृत्यू झाला.भागवत संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीसाठी राजस्थानला आले होते. या बैठकीला संघाशी संबंधित 35 संघटनांचे 200 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संघानं संबंधित संघटनांची बैठक बोलावली होती.याआधी मे महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भागात हा अपघात झाला. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या गायीला चुकवताना भागवत यांच्या ताफ्यातील कार उलटली होती. त्या अपघातात सीआयएसएफचा एक जवान जखमी झाला होता.   

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAccidentअपघात