शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही!; इंदूरमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 12:07 IST

आरोपी सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून शोध सुरू

इंदूर: कथुआ आणि उन्नवमध्ये झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देश हादरला असताना इंदूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इंदूरमध्ये एका सहा महिन्यांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यानंतर मुलीची हत्या करण्यात आली. या मुलीचा मृतदेह राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला. वृत्तसंस्था पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यावर एम वाय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. या मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव झाल्याची माहिती शवविच्छेदनातून समोर आली. या मुलीचं अपहरण करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव सुनील भील असल्याचं समजतंय. सहा महिन्यांच्या चिमुरडीला खांद्यावरुन घेऊन जात असताना सुनील सीसीटीव्हीत कैद झाला. 'राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. राजवाडा किल्ला परिसरातून सुनीलनं लहान मुलीचं सकाळी अपहरण केलं होतं. यावेळी ती मुलगी तिच्या पालकांसोबत झोपली होती,' अशी माहिती इंदूरचे उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी सांगितलं. सुनील भील हा मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता, अशीही माहिती त्यांनी दिली. 'पहाटे 4.45 च्या सुमारास सुनीलनं मुलीचं अपहरण केलं. यावेळी तो सीसीटीव्हीत कैद झाला. यानंतर तो तिला 50 मीटर अंतरावर असलेल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये घेऊन गेला. याच ठिकाणी मुलीचा मृतदेह आढळून आला,' असेही मिश्रा यांनी सांगितलं. चिमुरडीवर बलात्कार केल्यावर सुनीलनं तिला जमिनीवर टाकून दिलं. त्यामुळे तिच्या डोक्याला इजा झाली. या प्रकरणातील आरोपी सुनील भील अद्याप फरार असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.  

टॅग्स :Rapeबलात्कार