शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

धारदार माज्यांमुळे 6 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 18:57 IST

गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. पतंगबाजी करताना मांज्यामुळे गळा कापला जाऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्येमकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. पतंगबाजी करताना मांज्यामुळे गळा कापला जाऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 500 हून अधिक जण जखमी झाले असून 100 हून अधिक जण छतावर खाली पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी आपत्कालीन सेवा क्रमांक 108वर भरपूर कॉल्स आले. यामध्ये पतंगबाजी करताना छतावरुन खाली कोसळल्याच्या घटनांचा अधिक समावेश होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहसाणा जिल्ह्यात पतंगीच्या धारदार मांज्यामुळे गळा कापला गेल्यानं आठ वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला.  बदलापूरमध्येही  एका युवकाच्या गळ्याला मांज्यामुळे फास बसला. यातून त्याची तातडीनं सुटका करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.  

700 हून अधिक पक्षी जखमी पतंगबाजीमुळे केवळ माणसांप्रमाणेच पक्षी-प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मांज्यामुळे घायाळ झालेल्या पक्ष्यांनाही उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (14 जानेवारी) 472 पक्षी तर मंगळवारी (15 जानेवारी) 230 पक्षी माज्यांमुळे जखमी झाले आहे.  

टॅग्स :kiteपतंगMakar Sankrantiमकर संक्रांतीGujaratगुजरात