शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

5G Service: 1 ऑक्टोबरला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते 5Gची लॉन्चिंग, पहिल्या टप्प्यात 'या' 13 शहरात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 17:52 IST

5G Service: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवेचे उद्घाटन करणार आहेत.

5G Services Launch: 5G इंटरनेट सेवा (5G Internet) लवकरच भारतात सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उद्या म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी प्रतिकात्मक पद्धतीने 5G सेवेचे उद्घाटन करणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेसचा (India Mobile Congress) कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी देशात हायस्पीड 5G इंटरनेट सेवा सुरू करतील.

चार ठिकाणी यशस्वी चाचणी

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने यापूर्वीच देशात चार ठिकाणी यशस्वी 5G चाचण्या केल्या आहेत. या चार ठिकाणांमध्ये दिल्लीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरूचे मेट्रो, कांडला बंदर आणि भोपाळचे स्मार्ट सिटी क्षेत्र समाविष्ट आहे. या चार ठिकाणी 5G साठी लागणारी पायाभूत सुविधाही तयार आहे. रिपोर्टनुसार, देशातील 100 दशलक्षाहून अधिक लोकांना पुढील वर्षी म्हणजे 2023पर्यंत 5G सेवा मिळेल. 

कोणत्या शहरांमध्ये सुरू होणारकेंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैश्वान यांनी यापूर्वी सांगितले की, 5G हळूहळू देशात वेगवेगळ्या टप्प्यात सुरू केले जाईल. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली जाईल. यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार केला जाईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान