शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५१ वृत्तपत्रांना दोन महिने जाहिराती बंद, पेड न्यूज व बेजबाबदार बातम्यांचा परिणाम; जागरण, मटा, टाइम्सचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:26 IST

केंद्र सरकारचा प्रसिद्धी विभाग असलेल्या डीएव्हीपीने (डायरेक्टोरेट आॅफ अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड व्हिज्युअल पब्लिसिटी) देशातील छोट्या आणि मोठ्या अशा ५१ वृत्तपत्रांच्या जाहिराती दोन महिन्यांसाठी बंद करण्याचे ठरविले आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : केंद्र सरकारचा प्रसिद्धी विभाग असलेल्या डीएव्हीपीने (डायरेक्टोरेट आॅफ अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड व्हिज्युअल पब्लिसिटी) देशातील छोट्या आणि मोठ्या अशा ५१ वृत्तपत्रांच्या जाहिराती दोन महिन्यांसाठी बंद करण्याचे ठरविले आहे.प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला. या ५१ वृत्तपत्रांत ‘लोकमत’च्या कोणत्याही आवृत्तीचा समावेश नाही. म्हणजेच ‘लोकमत’ने आपला दर्जा आणि वृत्तान्तातील तटस्थता कायम राखण्यात यश मिळवले आहे.बहुतांश वृत्तपत्रांवरील ही बंदी पेड न्यूज छापल्याबद्दल असून, १३ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत कोणतीही सरकारी जाहिरात या ५१ वृत्तपत्रांत प्रकाशित होणार नाही. डीएव्हीपीने ज्या ५१ वृत्तपत्रांची यादी जाहीर केली आहे त्यात दिल्लीहून प्रकाशित होणारे दैनिक जागरण, आज समाज, पुण्याहून प्रकाशित होणारा महाराष्ट्र टाइम्स, भुवनेश्वरचा द टाइम्स आॅफ इंडिया, मदुराईचे दिनकरन, रायपूरचे हरी भूमी, भोपाळचे राज एक्स्प्रेस आदी प्रमुख वृत्तपत्रांचा समावेश आहे.सांगड स्थानिक नोक-यांशीएकूण ५१पैकी ३७ वृत्तपत्रे पेड न्यूजबाबत दोषी आढळली आहेत. काही वृत्तपत्रांना बेजबाबदार बातम्या छापल्याबद्दल दोषी धरण्यात आले आहे. डीएव्हीपीच्या या निर्णयामुळे दबदबा असलेली वृत्तपत्रे चिंतित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे येते दोन महिने सणावारांचे असून, त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात सरकारी जाहिराती प्रसिद्ध होतात. परंतु प्रिंट मीडिया जाहिराती धोरण (सन २०१६चे कलम २५)अंतर्गत वृत्तपत्रांना सरकारी वा कोणत्याही सरकारी संस्था यांच्या जाहिराती दिल्या जाणार नाहीत.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार