शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५१% भारतीय महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:29 IST

भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे

नवी दिल्ली : भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे. ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट २०१७ मधून ही माहिती समोर आली आहे.भारतातील अर्ध्याहून अधिक महिला अ‍ॅनेमियाशी (अशक्तपणा) झगडत आहेत, तर २२ टक्के वयस्क महिलांचे वजन अधिक आहे. हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता असणाºया देशांत भारताखालोखाल चीन, पाकिस्तान, नायजेरिया आणि इंडोनेशिया आहेत.जगातील १४० देशातील स्थितीचे यात विश्लेषण करण्यात आले आहे. काही सरकारांनी ही समस्या ओळखण्यास सुरुवात केली आहे, पण भारताने याबाबत काही प्रगती केली नाही. विशेषत: भारतात आई बनण्याच्या वयात महिलांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते. २०१६ मध्ये अहवालातून स्पष्ट झाले होते की, ४८ टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता आहे.डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, भारतात अ‍ॅनेमियाच्या कारणामागे के वळ पोषण हे कारण नाही, तर स्वच्छतेकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष हेही कारण आहे. प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंदू तनेजा यांचे म्हणणे आहे की, प्रजननाच्या वयात अ‍ॅनेमिया महिला आणि मुलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करतो.

टॅग्स :Indiaभारत