शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

2 रुग्णालयांतील 500 कर्मचारी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 4:31 AM

पाटण्यातील स्थिती : धोकादायक दुसऱ्या लाटेचा परिणाम

पाटणा : पाटण्यातील एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणि पाटणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (पीएमसीएच) या दोन महत्त्वाच्या रुग्णालयांतील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी अशा सुमारे ५०० जणांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधा झाली आहे, असे या रुग्णालयांतील सूत्रांनी सांगितले. एम्समधील ३८४ कर्मचारी (यात डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरांचा समावेश आहे) कोरोनाच्या या धोकादायक दुसऱ्या लाटेत संक्रमित झाले, असे वैद्यकीय अधीक्षक सी. एम. सिंह म्हणाले. 

पीएमसीएचचे अधीक्षक डॉ. इंदू शेख ठाकूर म्हणाले की, “आमचे १२५ पेक्षा जास्त कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यात ७० डॉक्टर्स आणि परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी मिळून ५५ जण आहेत.” पाटण्यात एम्स आणि पीएमसीएच तसेच सरकारी नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येतील कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आमच्या बाधित कर्मचाऱ्यांसाठी आम्ही विलगीकरणाची सोय केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या