शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत ५00 कोटींचे फटाके पडून; व्यापाऱ्यांनी घेतलाच नाही परवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 07:03 IST

दिवाळी सुरू झाली तरी दिल्लीच्या गोदामांमध्ये ५00 कोटी रुपयांचे फटाके पडून आहेत. मोठे बॉम्ब आणि लवंगी तर सोडाच, फुलबाज्याही मिळेनाशा झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधीच दिल्लीची सर्व गोदामे फटाक्यांनी भरून गेली.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली - दिवाळी सुरू झाली तरी दिल्लीच्या गोदामांमध्ये ५00 कोटी रुपयांचे फटाके पडून आहेत. मोठे बॉम्ब आणि लवंगी तर सोडाच, फुलबाज्याही मिळेनाशा झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधीच दिल्लीची सर्व गोदामे फटाक्यांनी भरून गेली. पण न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कडक पावले उचलल्यामुळे फटाक्यांची दुकानेच उघडली नाहीत.यावर्षी पोलिसांनी फटाक्यांच्या दुकानांना परवानेच दिले नाहीत. पण परवान्याशिवाय फुलबाज्या व पिस्तुले विकली जातात, तीही यंदा दिसत नाहीत. दिवाळीच्या १५ दिवस आधी न्यायालयाचा निर्णय झाला. त्यात हरित फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली. आता ते आणायचे कोठून, हा प्रश्न दुकानदारांना पडला. त्यामुळे सोमवारपर्यंत कोणत्याच फटाके दुकानदाराला परवाना देण्यात आला नाही.कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रडर्सचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्लीचा सदर बाजार ही फटाक्यांचे सर्वात मोठी घाऊ क बाजारपेठ आहे. उत्तर भारतातील बहुसंख्य व्यापारी तेथूनच फटाके नेतात. पण इथे बंदी आल्याने ते व्यापारी अन्य राज्यांतून फटाके विकत घेत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या घाऊ क व्यापाºयांचे किमान ५०० कोटी (पान १० वर)फटाके तोंडानेच वाजवणारसर्वोच्च न्यायालयाने कडक निर्बंधांनंतर दिल्लीतील अनेक लोकांनी यंदा तोंडानेच फटाके वाजवण्याचे ठरविले आहे. सहा हजार लोक यंदा एकत्र जमून अशा प्रकारे दिवाळी साजरी करणार आहेत. तोंडाने फटाक्यांचे आवाज काढायचे आणि आनंद साजरा करायचा, असे त्यांचे म्हणणे आहे. आवाज व हवेच्या प्रदूषणावर हा उत्तम उपाय असल्याने अशा तोंडी फटाक्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :fire crackerफटाकेNew Delhiनवी दिल्ली