शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीबद्दल ५० हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:51 IST

दिल्ली उच्च न्यायालयाने ईएसआय कॉर्पोरेशनच्या सहायक संचालक महिला अधिका-याला ५० हजार रुपयांचा दंड करणारा निकाल दिला आहे.

- खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : सहकारी अधिकाऱ्याने लैंगिक छळ केला, अशी खोटी तक्रार दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने ईएसआय कॉर्पोरेशनच्या सहायक संचालक महिला अधिका-याला ५० हजार रुपयांचा दंड करणारा निकाल दिला आहे. जुलै २०११ मध्ये महिला अधिकाºयाने ईएसआय कॉर्पोरेशनच्या महासंचालकांकडे दिलेल्या तक्रारीत,एका सहकारी अधिकाºयाने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. यामध्ये एक वेळ त्या इतर अधिकाºयासोबत असताना अश्लील बोलल्याचा व दुसऱ्यांदा इतर कर्मचाºयांसमक्ष पुरुष स्वच्छतागृहातील असुविधा पाहण्यासाठी एकट्या येण्यास सांगितल्याचा उल्लेख होता. महासंचालकांनी याची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली होती.चौकशी समितीसमोर आरोपी अधिकाºयाने आरोप नाकारले व कार्यालयीन कामकाजातील मतभेदामुळे खोटी तक्रार दिली असल्याचे सांगितले. समितीने तक्रारदारासह अन्य ८ जणांच्या साक्षीही नोंदवल्या. तक्रारदाराला या घटनेच्या वेळी कोण उपस्थित होते, हे समितीसमोर सांगता आले नाही. त्या दिवशी हजर असणाºयांचे हजेरी पत्रक दाखवल्यानंतरही त्यांना नावे आठवली नाहीत. कार्यालयातील इतर कर्मचाºयांनीही त्यांच्यासमक्ष तक्रारीतील प्रकार झाल्याचे सांगितले नाही.तक्रारदार महिलेला नोकरीच्या पहिल्याच वर्षात गंभीर चूक केल्याचे दोषारोपपत्र देण्यात आले होते; पण नवीन कर्मचारी असल्याने फक्त ताकीद देण्यात आली होती. यानंतर काही वर्षांनी वरिष्ठांचे आदेश न पाळल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. यावरून तक्रारदार महिलेचे सेवा अभिलेख स्वच्छ नसल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर याचिका फेटाळतानाच तक्रारदार महिलेने ५० हजार रुपये हायकोर्ट अ‍ॅडव्होकेट वेलफेअर फंडात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, तसेच खोटी तक्रार दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मुभा महासंचालकांना दिली.>महिलेचे सेवा अभिलेख तपासलेजानेवारी २०१२ मध्ये चौकशी समितीने संशयाचा फायदा देऊन आरोप सिद्ध होत नसल्याचा अहवाल दिला आणि दोघांच्याही बदल्या करण्याची शिफारस केली. चौकशी समितीचा अहवाल व यावरील कारवाईविरुद्ध तक्रारदार महिला अधिकाºयाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. जे. आर. मिधा यांनी या प्रकरणात निकाल दिला. चौकशीची कागदपत्रे आणि महिलेचे सेवा अभिलेख न्यायालयाने तपासले.

टॅग्स :Courtन्यायालय