शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडात घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 10:30 IST

यापूर्वी राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यावेळी दहशतवाद्यांनी केरन सेक्टरमध्ये हल्ला केला होता.

श्रीनगर: कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना रविवारी भारतीय लष्कराने कंठस्नान घातले. या घटनेनंतर भारतीय लष्कराने या परिसरातील गस्त आणखीनच वाढवली आहे.दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या श्रीनगर व सीमाभागाचा दौरा केला होता. त्यावेळीही केरन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत दहशतवादी मारले गेले होते.  रमजानच्या पवित्र महिन्यात सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय भारताने जाहीर केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. केरन सेक्टरमध्ये आज तिसऱ्यांदा पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, तो सुरक्षा दलाने हाणून पाडला. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर