शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये घुसखोरी करणा-या 5 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 20:13 IST

काश्मीरमधल्या माचिल सेक्टर सीमेपलिकडून घुसखोरी करणा-या 5 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला आहे.

श्रीनगर, दि. 7 - काश्मीरमधल्या माचिल सेक्टर सीमेपलिकडून घुसखोरी करणा-या 5 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील पांपोर भागातल्या संबुरा गावात कारवाई करत एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. ठार करण्यात आलेला दहशतवादी अबू इस्माइल समूहाशी संबंधित होता. तो दहशतवादी पाकिस्तानातून आला होता. तसेच त्याचं नाव उमेर होतं. जवानांनी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके 47 रायफल्स जप्त केली.  गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या परिसरात अबू दुजानासह तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराच्या जवानांना मिळाली होती. जवानांनी कारवाई करून दुजानासह 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते तेच घर सुरक्षा दलाच्या जवानांनी स्फोटकांनी उडवून दिलं होतं. सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या लष्करानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, आणखी एका दहशतवाद्याचा शोध घेतला जातोय. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही सुरू होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. घर स्फोटात उडवून दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार बंद झाला होता. जवानांनी हकदीपुरा येथे शोधमोहीम सुरू केली होती.