शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Corona Vaccination लसीकरणासाठी काशी पीठाची ५ लाखांची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:15 IST

जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, सध्या सर्वांचे सुरक्षाकवच म्हणजे लसीकरण होय. त्यामुळे सुरक्षाकवच असलेली ही लस सर्वांनी घ्यावी, या उद्देशाने प्रधानमंत्री केअर्स फंडला ५ लाख रुपये दिले आहेत.

वाराणसी : सनातन वीरशैव धर्माच्या पंचपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी प्रधानमंत्री केअर्स फंडला पाच लाख रुपये देणगी दिली. वाराणसीचे आयुक्त दीपक अग्रवाल यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, सध्या सर्वांचे सुरक्षाकवच म्हणजे लसीकरण होय. त्यामुळे सुरक्षाकवच असलेली ही लस सर्वांनी घ्यावी, या उद्देशाने प्रधानमंत्री केअर्स फंडला ५ लाख रुपये दिले आहेत. लसीकरणाविषयी गैरसमज करून घेऊ नये. संशोधक आणि डॉक्टर यांच्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवावा. काशी पीठाकडून महाराष्ट्रातील मंगळवेढ्यामध्ये कोविड उपचार केंद्र स्थापन केल्याबद्दल तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील अनाथ मुलांची शिक्षण, निवास व महाप्रसादाची जबाबदारी काशी पीठाने घेतल्याबद्दल वाराणसीचे आयुक्त दीपक अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले. महास्वामीजींची देणगी अत्यंत श्रद्धेने स्वीकारून प्रधानमंत्री केअर्स फंडला हा निधी सुपूर्द करण्याचे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस