शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी काम करत नसल्याने ५ दिवसांचा आठवडा रद्द; १ एप्रिलपासून पुन्हा ६ दिवस कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 10:13 IST

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे़

गंगटोक : सरकारी कर्मचारी काम करीत नसल्याने सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्याऐवजी दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल़गेल्या वर्षी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा तेथे सत्तेत आला. १ मे रोजी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले़ त्यात राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य सरकारी आस्थापनांच्या कर्मचाºयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णयही घेतला आणित्याची अंमलबजावणी सुरू झाली.

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे़ पाच दिवसांचा आठवडा रद्द केला असला, तरी सरकारी कर्मचाºयांना दुसºया व चौथ्या शनिवारी सुट्टी मिळणार आहे़

महाराष्ट्रातही राज्य सरकारी कर्मचाºयांना २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे़ पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी गेली अनेक वर्षे सरकारी कर्मचारी करीत होते़ ती गेल्या महिन्यात पूर्ण झाली़ त्या बदल्यात दररोजच्या कामकाजाची ४५ मिनिटे वाढविली आहेत. शाळा, रुग्णालय, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवा पाच दिवसांच्या आठवड्यातून वगळण्यात आल्या आहेत़ कर्मचाºयांचे काम सुधारले नाहीकामावर असलेल्या पाच दिवसांत गेल्या वर्षभरात सरकारी कर्मचाºयांनी समाधानकारक कामगिरी केली नाही़ कार्यप्रणालीत अपेक्षित बदल झाला नाही़ शनिवार व रविवारची सुट्टी मिळूनही अन्य दिवशी कर्मचाºयांचे काम सुधारले नाही, असे सरकारच्या निदर्शनास आले़

टॅग्स :Governmentसरकार