शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये भूगर्भात सापडला ५.९ मिलियन टन लिथियमचा साठा, मोबाइल-लॅपटॉपच्या बॅटरी बनवण्यासाठी उपयोगी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 10:50 IST

देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा आढळून आला आहे. लिथियमचा साठा आढळून आलेली हा पहिलाच प्रदेश आहे

जम्मू-काश्मीर

देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा आढळून आला आहे. लिथियमचा साठा आढळून आलेली हा पहिलाच प्रदेश आहे आणि भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणनं (GSI) रियासी जिल्ह्यात पुष्टी केली आहे. इलेक्ट्रिक वाहनं आणि मोबाइल फोनसारख्या उपकरांमध्ये जी बॅटरी वापरील जाते यात लिथियमचा वापर केला जातो. सध्या भारताला लिथियम इतर देशांकडून आयात करावं लागतं. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात आढळलेल्या साठ्यामुळे आता देशाचे आयातीवरील अवलंबीत्व कमी होणार आहे. 

६२ व्या केंद्रीय भूगर्भीय वैज्ञानिक प्रोग्राम बोर्डाच्या (CGPB) बैठकीवेळी लिथियम आणि सोन्यासह ५१ खनिज ब्लॉक्सचा एक रिपोर्ट राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आला आहे. 

११ राज्यांत आढळून आली खनिज संपत्ती"५१ खनिज ब्लॉक्सपैकी ५ ब्लॉक्स सोन्याशी संबंधित आहेत. याशिवाय पोटॅशियम, मोलिब्डेनम, बेस मेटलशी निगडीत खनिज संपत्ती आढळून आली आहे. ही खनिज संपत्ती ११ राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात आढळून आली आहे. या राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर (यूटी), आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामीळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे", अशी माहिती खणीकर्म मंत्रालयानं दिली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर