शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये पावसाचे ४९ बळी; ३७ हजार लोकांची सुटका; सुरतमध्ये पूरस्थिती कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:28 IST

Gujarat Flood: ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला.  विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले.

अहमदाबाद - ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला.  विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले. दरम्यान, देशातील १९ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील जवळपास १०६ गावांना पुराचा इशारा दिला आहे.

देशात कुठे काय घडले?- गुजरातसोबत बिहार, मध्य प्रदेश व राजस्थानात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. राजस्थानच्या जोधपूर, उदयपूर, भीलवाडा, माडमेर या शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे._आंध्र प्रदेश, तेलंगणा व त्रिपुरात पावसाशी निगडित घटनांमुळे गत ७ दिवसांमध्ये ६४ लोकांचा मृत्यू झाला. नागलँडमध्येही पूरस्थिती आहे.कलाकारांचे योगदानतेलगू चित्रपट उद्योगातील अनेक अभिनेते पूरग्रस्तांच्या  मदतीला धावून आले आहेत. चिरंजीवी, अल्लू अर्जुन व महेश बाबू या तिघांनी दोन्ही राज्यांना पूर मदत कार्यात हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत केली. या तिघांनी दोन्ही आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत केली आहे.पूर का आला?अहमदाबाद : मोठ्या प्रमाणावर होत असलेला  शहरी विकास हा गुजरातमधील पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा दावा भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगरच्या (आयआयटी - जीएन) संशोधकांनी केला आहे. शहरीकरणासोबत सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्यामुळे हे संकट उद्भवल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.

 

टॅग्स :Gujaratगुजरातfloodपूर