शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरातील दगडफेकीत ४७ जवान जखमी; खोऱ्यामध्ये संतापाची लाट, अनेक भागांत मोर्चे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 04:28 IST

बांदिपोरा जिल्ह्यात एका तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याने संतापलेल्या लोकांनी सोमवारी जोरदार दगडफेक केली. त्यात सीमा सुरक्षा दलाचे ४७ जवान जखमी झाले असून, त्यांचा अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.

श्रीनगर : बांदिपोरा जिल्ह्यात एका तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याने संतापलेल्या लोकांनी सोमवारी जोरदार दगडफेक केली. त्यात सीमा सुरक्षा दलाचे ४७ जवान जखमी झाले असून, त्यांचा अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.

बांदिपोरामध्ये चिमुरड्या मुलीवर ९ मे रोजी बलात्कार झाल्याचे उघड झाल्यापासून उत्तर काश्मीरमध्ये प्रचंड संताप आहे. लोक रोजच्या रोज घराबाहेर येऊ न निदर्शने करीत आहेत, तसेच खोºयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महामार्गावर पट्टण गावापाशी सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. संतापलेल्या जमावाने त्यांच्यावर जोरदार दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी लाठीमार केली. त्यात सात जण जखमी झाले आहेत.

बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण काश्मीर खोºयामध्ये संताप आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तो सज्ञान नसल्याचे सांगण्यात येत होते, पण वैद्यकीय चाचणीत तो सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो अल्पवयीन असल्याचे प्रमाणपत्र देणाºया संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याच संतापातून पट्टण येथील जमावाने दगडफेक केल्याचे सांगण्यात आले, पण खो-यामधील काही अतिरेकी गट या दगडफेकीस कारणीभूत असावेत, असा गुप्तचर संस्थांचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)फासावर लटकवा जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालसत्यपाल मलिक यांनी या बलात्कार प्रकरणाचा निषेध करताना लवकरात लवकर तपास करावा आणि आरोपीला लवकर शिक्षा व्हावी, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. मात्र, शरियत कायद्यानुसार आरोपीला फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी काही जण करीत आहेत.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर