शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘गिनीज’साठी भारतीय जवानाची माेहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 05:34 IST

वेलू हे नर्सिंग साहाय्यक असून श्रीनगरच्या ६० पॅरा फिल्ड रुग्णालयात तैनात आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांनी केवळ १७ दिवसांमध्ये १६०० किलाेमीटरचे अंतर पार केले हाेते.

जम्मू : भारतीय सैन्यातील एक जवान जरा वेगळ्याच माेहिमेवर निघाला आहे.  लष्करातील मॅराथाॅनपटू नायक वेलू पी तब्बल ४३०० किलाेमीटर अंतर धावून पार करणार आहेत. ही माेहीम ५० दिवसांच्या पार पाडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये त्यांच्या नावाची नाेंद हाेणार आहे.वेलू हे नर्सिंग साहाय्यक असून श्रीनगरच्या ६० पॅरा फिल्ड रुग्णालयात तैनात आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांनी केवळ १७ दिवसांमध्ये १६०० किलाेमीटरचे अंतर पार केले हाेते. असा पराक्रम करणारे ते पहिले भारतीय ठरले हाेते. याची आशियाई विक्रम म्हणून नाेंद घेण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आता जागतिक विक्रमावर त्यांचे लक्ष्य आहे. श्रीनगर येथून ते कन्याकुमारीला जाण्यासाठी निघाले आहेत. हे ४३०० किलाेमीटरचे अंतर ५० दिवसांच्या आत पार पाडून गिनिज बुकमध्ये नाव नाेंदविण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी ते दरराेज ७० ते १०० किलाेमीटर धावणार आहेत. देशातील प्रमुख शहरे आणि राज्यांमधून वेलू यांचा प्रवास राहणार आहे. ऐन उन्हाळ्यात त्यांनी ही माेहीम आखल्यामुळे वाढत्या तापमानाचेही त्यांच्यासमाेर माेठे आव्हान राहणार आहे.