शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कर्नाटकातील ४ जागा बिनविरोध? देवेगौडांसमोर भाजप देणार नाही उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 05:43 IST

राज्यसभा निवडणूक : देवेगौडांसमोर भाजप देणार नाही उमेदवार

नवी दिल्ली : कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुका होत असून, भाजपने दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाकडे २७ अतिरिक्त मते असतानाही दोन जागांवरच निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

भाजपने इरन्ना कडाडी आणि अशोक गस्ती यांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे हे सहज निवडून येतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरातमधील आमदारांच्या फुटीनंतर आणखी फूट टाळण्यासाठी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांना काँग्रेसच्या अतिरिक्त आमदारांचे समर्थन देण्याचे निर्देश दिले. ८७ वर्षीय देवेगौडा पंतप्रधानपद सोडल्यानंतर प्रथमच राज्यसभेत पोहोचतील. मल्लिकार्जुन खरगेही प्रथमच राज्यसभेत जातील. देवेगौडा यांच्याकडे ३४ मतांचे समर्थन आहे.गुजरातमधील काँग्रेस आमदार राजस्थानातकाँग्रेसच्या तीन आमदारांनी गत आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आपल्या आमदारांना राजस्थानात हलविण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसचे २० पेक्षा अधिक आमदार यापूर्वीच सिरोहीतील रिसॉर्टमध्ये दाखल झाले आहेत. १८२ सदस्यीय विधानसभेत काँगे्रसच्या सदस्यांची संख्या घटून ६५ झाली आहे. पक्षाने सर्व आमदारांना एकाच जागी माऊंट अबूजवळ रिसॉर्टमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला.

मणिपूर : त्या आमदारांना विधानसभेत नो एंट्रीकाँग्रेसचा हात सोडून भाजपसोबत गेलेल्या सात आमदारांना मणिपूर उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या आमदारांना विधानसभेत प्रवेश मिळणार नाही. तसा आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीआधी भाजपला धक्का बसला आहे. मणिपूरमधील एकमेव जागेसाठी निवडणूक होत आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकElectionनिवडणूक