शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँक वसूल करणार ३९०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 00:26 IST

एनपीए खात्यांचा लिलाव; आठ बड्या कंपन्यांचा समावेश

मुंबई : बुडीत खात्यांमुळे (एनपीए) तयार झालेला तोटा कमी करण्यासाठी स्टेट बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी बँक आठ एनपीए खात्यांचा लिलाव करणार आहे. यातून ३९०० कोटी वसूल होणार आहेत.स्टेट बँक आॅफ इंडिया सलग ६७ वर्षे नफ्यात होती. पण दोन वर्षांपूर्वी सहयोगी बँकांचे या बँकेत विलीनीकरण झाल्याने तेथील एनपीएचा भार पडून २०१७-१८ मध्ये बँकेला मोठा तोटा झाला. एप्रिल ते जून २०१८ या तिमाहीतसुद्धा बँकेला ४,८७६ कोटींचा तोटा झाला. तोटा कमी करण्यासाठी बँकेने एनपीए खात्यांचा लिलाव सुरू केला आहे. हा लिलाव २६ सप्टेंबरला आॅनलाइन होत आहे.लोखंड क्षेत्रातील आठ कंपन्यांच्या एनपीए खात्याचा यात समावेश आहे. यातील सहा कंपन्या कोलकात्यातील आहेत. सर्वात मोठा एनपीए कोलकाताच्या रोहित फेरो टेक कंपनीचा आहे. या कंपनीने १३२०.३७ कोटी बुडवले आहेत. वर्धा येथील महालक्ष्मी टीएमटी प्रा.लि. ने ४०९.७८ कोटी बुडवले आहेत. बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थात ‘बिल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंपनीने बँकेचे ४७.१७ कोटी बुडवले असून त्या खात्याचाही लिलाव होणार आहे.३३00 कोटी वसूलया आर्थिक वर्षात स्टेट बँकेने याआधी आॅगस्टमध्ये दोन एनपीए खात्यांच्या लिलावातून २४९० कोटी रुपये व १२ खात्यांच्या लिलावातून ८४८.५४ कोटी रुपये एप्रिल महिन्यात वसूल केले होते.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया