शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मागील 3 वर्षात पोलिस कस्टडीमध्ये 348 जणंचा मृत्यू, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 16:43 IST

Parliament mansoon session: केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देतमिळनाडुत पोलिस कस्टडीत झालेल्या बाप-लेकाच्या मृत्यूची देशभर चर्चा

नवी दिल्ली: पोलिस कस्टडी किंवा तुरुंगात अनेकदा कैद्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडतात. पोलिसांच्या या जाचक कारवायांविरोधात अनेकदा आवाजही उठवला जातो. आता याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, मागील तीन वर्षात तुरुंगात 348 कैद्यांचा मृत्यू झालाय, तर 1189 जणांना मारहाण झाली आहे.    

लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कस्टडीमध्ये 2018 मध्ये 136, 2019 मध्ये 112 आणि 2020 मध्ये 100 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, 2018 मध्ये 542, 2019 मध्ये 411 आणि 2020 मध्ये 236 जणांवर जाचक अत्याचार करण्यात आले.

तमिळनाडुतील घटनेची देशभर चर्चामागच्या वर्षी कोरोना लॉकडाउनदरम्यान तमिळनाडुमध्ये झालेल्या एका घटनेची देशभर चर्चा झाली होती. तमिळनाडुत पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे फेनिक्स यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यांनी लॉकटाउन काळात आपली मोबाइलचे दुकान चालु ठेवल्यामुळे पोलिसांनी त्यांना मारल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.

टॅग्स :Parliamentसंसदjailतुरुंग