शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

देशात सात महिन्यांत ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 05:57 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक; ऑक्टोबरमध्ये जास्त प्रमाण

ठळक मुद्देकोरोनामुळे ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. त्याचे प्रमाण ५,५०० टन होते, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे

नवी दिल्ली : कोरोना साथीमध्ये गेल्या सात महिन्यांत देशामध्ये ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील अशा कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कोरोनामुळे ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. त्याचे प्रमाण ५,५०० टन होते, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. देशात गेल्या सात महिन्यांत कोरोना साथीमुळे ३२,९९४ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. त्याची १९८ जैववैद्यकीय कचरा केंद्रांमध्ये विल्हेवाट लावण्यात आली. या कचऱ्यात जुने झालेले पीपीई संच, मास्क, हातमोजे, रक्ताचे नमुने, ड्रेसिंग, प्लास्टर, इंजेक्शनच्या सुया, सिरिंज आदींचा समावेश होता.

कोरोनामुळे विविध राज्यांपैकी जेथे सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला त्यांचा तपशील याप्रमाणे आहे. महाराष्ट्र (५,३६७ टन), केरळ (३,३०० टन), गुजरात (३,०८६ टन), तामिळनाडू (२,८०६ टन), उत्तर प्रदेश (२,५०२ टन), दिल्ली (२,४७१ टन), पश्चिम बंगाल (२,०९५ टन), कर्नाटक (२,०२६ टन). 

टॅग्स :Medicalवैद्यकीयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न