शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षण देणार; राहुल गांधींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 5:58 AM

जाहीरनाम्यात आश्वासनाची शक्यता

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, मंदावलेला आर्थिक विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषिक्षेत्रातील घसरण यासह जनतेला भेडसावणाºया प्रमुख प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून, भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या राष्टÑवादाच्या चर्चेला मागे टाकण्याचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षणाची घोषणा केलीच आहे.राहुल गांधी यांना निवडणुकीची समीकरणेच बदलायची आहेत. राष्ट्रप्रेमाच्या नावावर पुलवामा व बालाकोटवर भाजपा लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करेल, पण जनतेला भेडसावणाºया प्रश्नांवर आपण भर द्यायचा आहे, असे त्यांनी सांगितले आहे. यात बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आदी मुद्दे असावेत. याशिवाय राफेल, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आदी मुद्देही उपस्थित केले जातील.देशाचा आर्थिक विकासाचा दर पाच वर्षांतील नीचांकावर आहे. कृषिक्षेत्राच्या उत्पन्नचा दरही घसरला असून, खासगी क्षेत्रातील गुंतवणूकही खालावली आहे. सीएमआयनुसार बेरोजगारीचा दर ७.२ टक्क्यांवर असून, एनएसएसओनुसार हा आकडा ६.१ टक्के आहे, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचा वायदा मोदी सरकारने पाळला नाही, उलट नोकºयाच हिरावून घेतल्या. नोटाबंदीमुळे दीड कोटी नोकºया गेल्या, जीएसटीने लघू व मध्यम उद्योग बंद पडून, अनेकांचे रोजगारही केले. मुद्राकर्ज योजनेबाबत सरकारचा दावा खोटा असल्याचेही प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीreservationआरक्षण