शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

३०० जागा जिंकणार अन् मोदी पुन्हा पंतप्रधान! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 11:59 IST

भाजप पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात लोकसभेच्या ३०० हून अधिक जागा जिंकेल

दिब्रुगड (आसाम) :

भाजप पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात लोकसभेच्या ३०० हून अधिक जागा जिंकेल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी येथे केला. 

येथे सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकण्यासह मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.

काँग्रेसवर हल्ला करताना शाह म्हणाले, ‘ईशान्य हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता; परंतु राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतरही प्रदेशातील तीन राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही.’

...तर काँग्रेस संपूर्ण देशातून नष्ट होईलकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या दौऱ्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संदर्भ देत शाह म्हणाले, ‘त्यांनी (राहुल) परदेशी भूमीतून भारताचा अपमान केला. त्यांनी असेच सुरू ठेवले तर काँग्रेस केवळ ईशान्येतूनच नाही, तर संपूर्ण देशातून नष्ट होईल. ते म्हणाले, ‘ते पंतप्रधानांची जेवढी निंदा करतील, तेवढा भाजप पुढे जाईल,’ असे ते म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाह