शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर 300 दहशतवादी घात लावून बसलेत; बीएसएफ, लष्कर अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 06:28 IST

अतिरेक्यांच्या गटाने पीरपंजालच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या लॉन्चपॅडवर आश्रय घेतला असून तेथून त्यांनी घुसखोरी करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

- सुरेश डुग्गर लोकमत न्यूज नेटवर्क जम्मू : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून जवळपास २५० ते ३०० अतिरेकी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली. उत्तरेकडे बर्षवृष्टी सुरू झाल्याने अतिरेक्यांच्या घुसखोरीची वाढती शक्यता लक्षात घेता सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सतर्क झाले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास आम्ही सज्ज असल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

अतिरेक्यांच्या गटाने पीरपंजालच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या लॉन्चपॅडवर आश्रय घेतला असून तेथून त्यांनी घुसखोरी करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. दरवर्षी बर्फवृष्टीच्या कालावधीत दहशतवादी कारवाया रोखण्यासह नियंत्रण रेषेच्या पलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलाकडून बंदोबस्त वाढविला जातो. घुसखोरी करण्यासाठी अतिरेक्यांनी त्यांचे केंद्र पीरपंजालच्या दक्षिणेकडे स्थलांतरित केले आहे. गुप्तचर विभागाच्या दिलेल्या अलर्टनंतर सुरक्षा दल सतर्क असून प्रत्येक घडामोडींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा आम्ही हाणून पाडू, असा विश्वास बीएसएफचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी व्यक्त केला. 

नागरिकांशी योग्य समन्वयमागील काही वर्षांमध्ये काश्मिरी नागरिक आणि सुरक्षा दलांमध्ये योग्य समन्वय तयार झाला आहे. लोकांनीही आम्हाला सहकार्य केल्यास परिसरात आणखी शांतता प्रस्थापित करता येईल, असेही अशोक यादव म्हणाले.

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान