शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याच्या विक्रीतून ३०० कोटींची कमाई; नितीन गडकरींनी सांगितला अफलातून बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 06:12 IST

महाराष्ट्र सरकार नागपूरच्या महानगरपालिकेकडून सांडपाणी खरेदी करते. त्याला स्वच्छ करून वीज निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करण्याच्या फॉर्म्युल्यावर माझा विश्वास आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च या माध्यमातून आपण याचा कसा लाभ घेऊ शकतो, यावर मी विचार करत असतो. मला वाटते बिनकामाचे असे काहीच नाही. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले. नागपूरमधील सांडपाणी ७ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारला विक्री करत आहोत. याचे आम्हाला वर्षाला ३०० कोटी रुपये मिळतात, असेही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

कचऱ्यापासून बायो-व्हिटॅमिनमहाराष्ट्र सरकार नागपूरच्या महानगरपालिकेकडून सांडपाणी खरेदी करते. त्याला स्वच्छ करून वीज निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. या पाण्यातून मिथेन काढून त्यातून सीओटू वेगळे करून बायो-सीएनजी काढले जाते. ते म्हणाले की, सध्या भारत ३० लाख टन व्हिटॅमिन आयात करतो. माझे स्वप्न आहे की, शेतातील काडी कचऱ्यापासून बायो-व्हिटॅमिन बनविले जावे. पुढील महिन्यात याची मशीन लाँच करणार आहोत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी